📹 Video Topic: Alight Motion App
⏳ Access तपासत आहे...
⚠️ Access नाही!
हे video फक्त paid course members साठी आहे

▶
Video Loading...
कृपया थांबा
🔒 User: Loading... |
📅 Access: Loading...
📝 Video Description:
या video मध्ये आपण शिकू:
- Basic concepts समजून घेऊ
- Practical examples बघू
- Step-by-step process शिकू
- Common mistakes टाळायला शिकू
Duration: 50-65 minutes
Level: Beginner to Intermediate
🎬 Episode 1: Alight Motion – Basic ते Advance
मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला Alight Motion ॲपचे सर्व basic ते advance पर्यंतचे फीचर्स शिकवले आहेत.
👉 सुरुवातीला Alight Motion मधील वेगवेगळे options कसे वापरायचे हे दाखवले आहे.
👉 त्यानंतर song add करून beat mark कसे करायचे ते शिकलो.
👉 photo import करून त्याला वेगवेगळ्या style मध्ये कसे add करायचे.
👉 shapes मध्ये photo add करून आकर्षक video तयार करण्याची पद्धत.
👉 effects तयार करणं किंवा आधीच बनवलेले effects वापरून video बनवणं.
👉 आणि शेवटी video save करण्याची योग्य पद्धत.
हा episode पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला Alight Motion मध्ये एक दमदार व्हिडिओ बनवता येईल. 🚀
4.94 / 169 rates